बंद

आरएस-2 औद्योगिक, शैक्षणिक, वैज्ञानिक, औषधी व वैद्यकीय पृथ:करण करण्याकरिता शुध्द मद्यार्काचा वापर करणे, बाळगण्याकरिताची अनुज्ञप्ती

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे अग्नीशमन दलाचे प्रमाणपत्र, जिल्हा उद्योग विभागाचे‍ शिफारस पत्र

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) मुंबई मळी नियमावली 1955

निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी
ऑनलाईन सुविधा आहे का – होय.
असल्यास सदर लिंक – https://exciseservices.mahaonline.gov.in/
आवश्यक शुल्क नियमानुसार
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत GRAS प्रणालीवर ऑनलाईन पध्दतीने भरणे
निर्णय घेणारे अधिकारी – जिल्हाधिकारी मार्फत संबंधित अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – शासन निर्णयानुसार
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://excisesuvidha.mahaonline.gov.in/
कार्यालयाचा पत्ता अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, वर्धा यांचे कार्यालय, प्रशाकीय भवन, पहिला माळा, खोली क्रं. 6 सेवाग्राम रोड, वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152240163
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी supsewardha@gmail.com