राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत गळीतधान्य विंकास कार्यक्रम
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | १)७/१२ २)८अ ३)लाभार्थी अनु,जाती/जमाती या प्रवर्गातील असल्यास त्याबाबत प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दिलेल्या वैध जात प्रमाणपत्राची प्रत ४)आधार ओळख पत्राची प्रत ५)बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले बँक पासबुक च्या पहिल्या पानाची प्रत |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | कृषि,पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय क्र.:-संकीर्ण -२०१७/प्र.क्र.३१/१७ अे मंत्रालय मुंबई ४०००३२दि.19एप्रिल २०१७ व २)कृषि संचालक (वी.व प्र.)कृषि आयुक्तालय पुणे यांच्या म.सु.जा.क्र.विप्र-२/राअसुअ -गळीत /सोया.प्रात्य./मा.सु.२१-२२/प्र.क्र.१५५२२/२१ दि.११/५/२०२१ |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | १)वरील कागदपत्रे २) मोक्का तपासणी आणि औजारांचे बाबतीत- १)कोटेशन २)आर.सी बुक ३)तपासणी संस्थेचे परीक्षण प्रमाणपत्र ४)आधार संलग्न बँक खाते ५)आधार कार्ड ६)मूळ बिल ७)मोक्का तपसणी अहवाल ८)पूर्व संमती पत्र ९)जिओ टॅगिंग |
ऑनलाईन सुविधा आहे का – | होय |
असल्यास सदर लिंक – | महाडीबीटी पोर्टल |
आवश्यक शुल्क | रु.२३.६७ |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | महाडीबीटी पोर्टल |
निर्णय घेणारे अधिकारी – | जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | आर्थिक वर्ष |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | https://grievances.maharashtra.gov.in/ |
कार्यालयाचा पत्ता | कार्यालय जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एस आर टॉवर कारला चौक,वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | ०७१५२-२३२४४९ |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | dagriwar@gmail.com |