बंद

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत कापूस विंकास कार्यक्रम

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे १)७/१२
२)८अ
३)लाभार्थी अनु,जाती/जमाती या प्रवर्गातील असल्यास त्याबाबत प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दिलेल्या वैध जात प्रमाणपत्राची प्रत
४)आधार ओळख पत्राची प्रत
५)बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले बँक पासबुक च्या पहिल्या पानाची परत
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) कृषि,पशुसंवर्धन ,दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय क्र.:-संकीर्ण -२०१७ /प्र.क्र.३१/१७अे मंत्रालय मुंबई ४००००३२दि.19 एप्रिल २०१७ व २)कृषि संचालक (वी.व प्र.)कृषि आयुक्तालय पुणे यांच्या म.सु.जा.क्र.कृआ/विप्र३/राअसुअ-कापूस /योजना /२५२/२१ दिनक १९/५/२०२१
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी १)वरील कागदपत्रे
२) मोक्का तपासणी आणि औजारांचे बाबतीत-
१)कोटेशन
२)आर.सी बुक
३)तपासणी संस्थेचे परीक्षण प्रमाणपत्र
४)आधार संलग्न बँक खाते
५)आधार कार्ड
६)मूळ बिल
७)मोक्का तपसणी अहवाल
८)पूर्व संमती पत्र
९)जिओ टॅगिंग
ऑनलाईन सुविधा आहे का – होय
असल्यास सदर लिंक – महाडीबीटी पोर्टल
आवश्यक शुल्क रु.२३.६७
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत महाडीबीटी पोर्टल
निर्णय घेणारे अधिकारी – जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – आर्थिक वर्ष
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in/
कार्यालयाचा पत्ता कार्यालय जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एस आर टॉवर कारला चौक,वर्धा

संपर्क दुरध्वनी क्रमांक ०७१५२-२३२४४९
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी dagriwar@gmail.com