बंद

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे 1.फोटो 2.आधार कार्ड 3. जातीचे प्रमाणपत्र 4.गुणपत्रिका 5. जन्माचा दाखला 6. रहवासी प्रमाणपत्र 7. प्रकल्प अहवाल 8. ग्रामपंचायतीचे लोकसंख्या प्रमाणपत्र 9.पैन कार्ड

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) https://maha-cmegp.gov.in या वैबसाइट वर सविस्तर माहिती उपलब्ध आहे.
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी शाखेला अर्ज प्राप्त झाल्यावर शाखा प्रबंधक दस्तावेज तपासणी आणि पूर्व स्वीकृती निरीक्षण करून निर्णय घेतील.

ऑनलाईन सुविधा आहे का – हो

असल्यास सदर लिंक – https://maha-cmegp.gov.in

आवश्यक शुल्क
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी – शाखा प्रबंधक

निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – 7 ते 15 दिवस

ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in/mr
कार्यालयाचा पत्ता अग्रणी जिल्हा प्रबंधक कार्यालय, जयस्वाल भवन, नागपुर रोड, वर्धा-४४२००१.
संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-243873

संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी wardhaldo.nagpur1@bankofinida.co.in