मत्स्यखाद्य कारखाना लघू कारखाना – क्षमता 2 मे. टन / दिवस
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | परिपूर्ण अर्ज फोटोसह जागेचा/तलावाचा/ पिजंऱ्याचा पुरावा, भाडेपट्टी असल्यास करारनामा, जातीचे वैध प्रमाणपत्र, राष्ट्रीयकृत बॅंक खात्याचा तपशिल, आधार कार्ड, पॅन कार्ड, परिपूर्ण प्रकल्प अहवाल (DPR), हमीपत्र, घोषणा पत्र, 7/12 उतारा जागेचा नकाशा, योजना व आराखडे रहिवासी दाखला जोडणे आवश्यक आहे. |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | कृषी पशुसंवर्धन दुग्ध व मत्स्यव्यवसाय विभाग क्र. मत्स्यवि-1020/प्र.क्र.100/पदुम-14 दि.17 नोव्हेबर 2020 |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | — |
ऑनलाईन सुविधा आहे का – | आहे. |
असल्यास सदर लिंक – | www.fisheries.maharashtra.gov.in & http://nfdb.gov.in/guidelines |
आवश्यक शुल्क | –. |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | — |
निर्णय घेणारे अधिकारी – | — |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | –. |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | https://grievances.maharashtra.gov.in/ |
कार्यालयाचा पत्ता | सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, प्रशासकीय भवन, तिसरा माळा, वर्धा येथे संपर्क साधावा. |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | — |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | pmmsy.wardha@gmail.com |