कलम 18 खालील दावे संबंधित करावयाची कार्यवाही
योजना
| तपशील | स्पष्टीकरण |
|---|---|
| आवश्यक कागदपत्रे | विहीत नमुन्यातील दावा, दाव्यास योग्य ते मुद्रांक चिकटविणे |
| संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | भूसंपादन अधिनियम 1894 व त्याअंतर्गत नियम पुस्तिका, खालील विविध शासन निर्णय. |
| निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | 1. कलम 18 खालील दावे भूसंपादन अधिनियम कलम 12(2) ची नोटीस संबंधित खातेदारास बजावलेचे दिनांकापासून कलम 18 खालील अर्ज 42 दिवसाचे आत दाखल झालेबाबत खात्री करणे 2. कलम 18 खालील दाखल केलेल्या दाव्यास योग्य ते मुद्रांक चिटकविणेत आले आहे याबाबत खात्री करणे. |
| ऑनलाईन सुविधा आहे का – | नाही |
| असल्यास सदर लिंक – | — |
| आवश्यक शुल्क | दाव्यानुसार मा. न्यायालयाने ठरवून दिलेल्या किंमतीचे मुद्रांक |
| शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | दावे दाखल करतांना सदर दाव्यास योग्य त्या रकमेचे मुद्रांक चिकटविणे |
| निर्णय घेणारे अधिकारी – | संबंधित कार्यालयाचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) |
| निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | अर्जदाराकडून परिपुर्ण दोन प्राप्त झालेनंतर 15 दिवस |
| ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | https://grievances.maharashtra.gov.in |
| कार्यालयाचा पत्ता | विशेष भूसंपादन अधिकारी उर्ध्व वर्धा प्रकल्प वर्धा |
| संपर्क दुरध्वनी क्रमांक | 07152 -241956 |
| संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | laooicwardha@gmail.com |