बंद

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड
पॅन कार्ड
आठवी पास शैक्षणिक अहर्ता
जागेचा करार
इलेक्ट्रिक बिल
ना हरकत प्रमाणपत्र
कोटेशन
सहा महिन्याच्या बँक स्टेटमेंट
उद्योग आधार
प्रकल्प अहवाल
FSSAI प्रमाणपत्र
बँक पासबुक
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) ” केंद्र शासनाचे दिनांक 21/ 6/ 2020 रोजी मंजुरी प्राप्त झाली
शासन निर्णय क्रमांक 2020/20/1 diannk 23/12/2021 प्रक्र अन्वय राज्य शासनाची मंजुरी प्राप्त झाली आहे”

निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी प्रकल्प अहवाल
जागेची पाहणी
वरीलप्रमाणे सर्व कागदपत्रे
जिल्हा संशोधन व्यक्ती तसेच बँकेद्वारे प्रकल्पाशी निगडित बाबींची पूर्ण तपासणी करण्यात येते
त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय समितीच्या वतीने जिल्हा नोडल अधिकारी सर्व तपासणी करतात
ऑनलाईन सुविधा आहे का – होय.

असल्यास सदर लिंक – www.pmfme.mofpi.gov.in
आवश्यक शुल्क नाही

शुल्क असल्यास भरण्याची पद्धत ऑनलाइन

निर्णय घेणारे अधिकारी – तालुका कृषि अधिकारी
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – कालावधी निश्चित केलेला नाही
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in/

कार्यालयाचा पत्ता सिविल लाइन, आबेडकर पुतळ्याजवळ जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाजूला.
संपर्क दुरध्वनी क्रमांक ७१५२२३२४४९

संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी dagriwar@gmail.com