बंद

क्रिडा नैपुण्य चाचणी

25/04/2018 - 25/04/2018
जिल्हा क्रिडा संकुल, वर्धा

8 ते 14 वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय क्रिडा नैपुण्य चाचणी 25 एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता घेण्यात येणार आहे.

जिल्हास्तरीय क्रिडा नैपुण्य चाचणी 25 एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता पासून जिल्हा क्रिडा संकुल, वर्धा येथे घेण्यात येणार आहे. तालुका स्तरीय चाचणीमध्ये निवड झालेल्यांचीच चाचणी येथे घेण्यात येईल. तालुका स्तरीय चाचणीमध्ये निवड झालेल्यांना सूचित करण्यात येते की त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे व सदर चाचणी मध्ये सहभाग घ्यावा