बंद

महाराष्ट्र दिन मुख्य ध्वजारोहण

02/05/2018 - 15/05/2018
जिल्हा क्रिडा संकुल वर्धा

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 58 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकिय समारंभ आज जिल्हा क्रिडा संकुल येथे संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ध्वजारोहण करुन मानवंदना दिली . उपस्थित स्वातंत्र्य संग्राम सैनिक, नागरिक, पत्रकार, अधिकारी व कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्यात.