बंद

महाराष्ट्र दिवस

01/05/2018 - 01/05/2018
जिल्हा क्रिडा संकुल, वर्धा

१ मे २०१८ ला महाराष्ट्र दिवस साजरा करण्यात येत आहे.

१ मे २०१८ ला कामगार दिवस तसेच महाराष्ट्र दिवस साजरा काय्ण्यात येत आहे. जिल्हा क्रिडा संकुल, वर्धा येथे ध्वजारोहण होणार आहे. सर्व कर्मचारी व अधिकारी यांना सूचित काय्ण्यात येते की त्यांनी जिल्हा क्रिडा संकुल, वर्धा येथे ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहावे.