बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक अंतिम दिनांक संचिका
पर्यावरण समितीच्या अनुमती शिवाय उत्खनन ठिकाणे व क्रशर यांची तपासणी व पर्यावरण कायद्यातंर्गत करवाई करण्याबाबत

पर्यावरण समितीच्या अनुमती शिवाय उत्खनन ठिकाणे व क्रशर यांची तपासणी व पर्यावरण कायद्यातंर्गत करवाई करण्याबाबत

21/03/2022 21/03/2025 पहा (1 MB)
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०२४-२५ करीता ए.एम.आर.एस. लेखापरीक्षण करिता सनदी लेखापाल यांची नियुक्ती बाबत 18/02/2025 28/02/2025 पहा (2 MB)
आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वर्धा यांचेकडून १२ दिवसीय निवासी प्रशिक्षण

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA)यांच्यातर्फे सन 2016 पासून संपूर्ण देशात प्रायोगिक तत्वावर “Up Scaling Aapada Mitra” ही योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेचे यश, आपत्ती व्यवस्थापनाबाबत समाजात झालेली जनजागृती, ग्रामीण स्तरावर कार्यरत आपदा मित्रांमुळे शासनास होणारी मदत इ. बाबींचा विचार विचार करून या वर्षी वर्धा जिल्ह्यामधून एकूण 300 आपदा मित्रांना (स्वंयसेवक) आपत्ती व्यवस्थापन विषयाबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आपदा मित्रांत नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी/विद्यार्थीनी, NCC/NSS विद्यार्थी, NGO, आशा, पोलिस पाटील, कोतवाल,अंगणवाडी सेविका, होमगार्ड, पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बल, खाजगी सुरक्षा रक्षक, शासकीय/निम शासकीय कर्मचारी यांचा समावेश करण्यात येणार आहे.
सहभागी प्रशिक्षणार्थीं मोफत 12 दिवसाचे निवासी प्रशिक्षण, आपातकालीन किट, विमा – रुपये 5 लक्ष , प्रमाणपत्र ई . देण्यात येणार आहे.
आपदा मित्र निवड निकष खालील प्रमाणे-
1. सदर व्यक्ती हि भारताची नागरिक असावी व संबंधित जिल्ह्यातील रहिवासी असावी.
2. सदर व्यक्ती हि शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावी.
3. वयोमर्यादा – 18 ते 45 वर्ष
सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नाव नोंदणी करण्याकरिता खालील लिंकमध्ये माहिती भरावी
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfRI-eH34mnn65QIwPmt2Mwbwd1k_eYyHpmBGZPdmn-VX-AiA/viewform?usp=header

31/01/2025 28/02/2025 पहा (111 KB)
प्रसिद्धी पत्रक : वर्धा तालुक्यातील मौजा नागठाणा येथील सर्वे नंबर ७४ आणि ५४ या बोजा चढविण्यात आलेल्या शेतजमिनीचा जाहीर लिलाव 24/01/2025 27/02/2025 पहा (810 KB)
भूसंपादन आणि पुनर्वसन कायदा, 2013 मध्ये न्याय्य नुकसान भरपाई आणि पारदर्शकतेचा अधिकार कलम 11(1) ची अधिसूचना मौजा आजनसरा तह. हिंगणघाट, जिल्हा वर्धा

भूसंपादन आणि पुनर्वसन कायदा, 2013 मध्ये न्याय्य नुकसान भरपाई आणि पारदर्शकतेचा अधिकार कलम 11(1) ची अधिसूचना मौजा आजनसरा तह. हिंगणघाट, जिल्हा वर्धा

20/02/2024 20/02/2025 पहा (1 MB)
ऑनलाइन शास्त्र परवाना

सूचना -जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा (मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये )

07/01/2022 31/12/2024 पहा (163 KB)
वर्धा जिल्हा स्थानिक सुट्ट्या २०२४ 01/01/2024 31/12/2024 पहा (2 MB)
कलम 11 व 19 ची अधिसुचना

कलम 11 व 19 ची अधिसुचना

07/12/2022 07/12/2024 पहा (4 MB)
भुमि संपादन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 मधील कलम 11(1) ची अधिसुचना

भुमि संपादन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 मधील कलम 11(1) ची अधिसुचना

21/10/2022 21/10/2024 पहा (9 MB)
कलम 19 (1) ची अधिसुचना

कलम 19 (1) ची अधिसुचना

17/10/2022 17/10/2024 पहा (3 MB)