बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक अंतिम दिनांक संचिका
कार्यकारी अभियान महाराष्ट्र राज्य रास्ते विकास महामंडळ पवनार (जिल्हा वर्धा) ते पत्रादेवी (जिल्हा सिंधुदुर्ग) शक्तीपीठ महामार्ग कामास जहिर लोकसुनावणी 07/11/2025 26/11/2025 पहा (2 MB)
भुमि संपादन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम,अधिसुचना मौजा कवडघाट कलम 19 अधिसुचना 19/08/2025 20/11/2025 पहा (2 MB)
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वजानिक निवडणूक २०२५ प्रारूप आरक्षणा बाबतची अधिसूचना व परिशिष्ट १० सुचना (हरकती बाबत )

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वजानिक निवडणूक २०२५ प्रारूप आरक्षणा बाबतची अधिसूचना व परिशिष्ट १० सुचना (हरकती बाबत )

14/10/2025 03/11/2025 पहा (2 MB)
प्रसिद्धी पत्रक – वर्धा तालुक्यातील मौजा नागठाणा येथील सर्वे न.७४ व ५४ या बोजा चढविण्यात आलेल्या शेतजामिचीचा जाहीर लिलाव 26/08/2025 08/10/2025 पहा (2 MB)
भूसंपादन आणि पुनर्वसन कायदा, 2013 मध्ये न्याय्य नुकसान भरपाई आणि पारदर्शकतेचा अधिकार कलम 19(1) ची अधिसूचना मौजा डागापूर तह देवळी जिल्हा वर्धा 10/09/2024 30/09/2025 पहा (3 MB)
भुमि संपादन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 मधील कलम 11(1) ची अधिसुचना मौजा मौजा नंदोरा डफरे ची 19 (1) ची अधिसूचना जिल्हा वर्धा 08/08/2025 14/08/2025 पहा (2 MB)
जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारूप प्रभाग अधिसूचना

जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारूप प्रभाग अधिसूचना

14/07/2025 11/08/2025 पहा (6 MB) कारंजा (3 MB) समुद्रपूर (3 MB) सेलू (3 MB) वर्धा (4 MB) आष्टी (3 MB) आर्वी (5 MB) देवळी (3 MB) कारंजा (3 MB)
सूचना : “परिशिष्ठ ४” वर्धा जिल्हा जिल्हा परिषद /पंचायत समिती 15/07/2025 11/08/2025 पहा (802 KB)
मौजा भोसा व वायगाव (बाई ) ता. समुद्रपूर येथील पावरग्रीड या प्रकल्पाच्या बांधकामाकरिता जमीन संपादित करणे बाबत प्राथमिक अधिसूचना जिल्हा वर्धा 23/07/2025 01/08/2025 पहा (3 MB)
भुमि संपादन व पुनर्वसाहत करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 मधील कलम 11(1) ची अधिसुचना तह.सेलू जिल्हा वर्धा 14/07/2023 31/07/2025 पहा (704 KB)