बंद

घोषणा

Filter Past घोषणा

To
घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक अंतिम दिनांक संचिका
कार्यालय-सह जिल्हा निबंधक वर्ग-1 व मुद्रांक जिल्हाधिकारी, वर्धा या कार्यालयाचे अधिनस्त असलेले दुय्यम निबंधक श्रेणी-1 कार्यालयाचे तहसिल परिसरात कार्यरत असलेले अनुकंपा तत्वावरील दस्तलेखक परवाना देणा-या परवानाधारकाचे नाव

28/06/2022 31/12/2022 पहा (586 KB)
भूमी संपादन ,पुनर्वसन व पुनार्वासाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पार्दर्षातेचा हक्क अधिनियम २०१३ कलम ११ (1 )अधिसूचना मौजा इसापूर तह हिंगणघाट मौजा वायगाव (नि.) तह जिल्हा वर्धा

भूमी संपादन ,पुनर्वसन व पुनार्वासाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पार्दर्षातेचा हक्क अधिनियम २०१३ कलम ११ (1 )अधिसूचना मौजा इसापूर तह हिंगणघाट मौजा वायगाव (नि.) तह जिल्हा वर्धा

30/06/2022 31/12/2022 पहा (216 KB)
माहे ऑगस्ट सप्टेंबर 2021 मध्ये अतिवृष्टीमुळे घरांच्या झालेल्या नुकसानीबाबत लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील 12/09/2022 31/12/2022 पहा (2 MB)
मौजा वडद अधिसुचना प्रसिध्दी कलम 11(1) 20/10/2022 31/12/2022 पहा (1 MB)
दिनांक 20.12.2022 रोजी दस्तऐवज पडताळणी आणि समुपदेशनासाठी कार्यक्रम सहाय्यक, STS, ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट या पदांसाठी सूचना 16/12/2022 21/12/2022 पहा (414 KB)
भूसंपादन प्रकरणातील कलम ११ ची अधिसूचना मौजा अडेगाव ,मौजा मोझरी ,मौजा भावानपूर ,मौजा चिकणी ,मौजा जाफराबाद ,व मौजा पडेगाव

भूसंपादन प्रकरणातील कलम ११ ची अधिसूचना मौजा अडेगाव ,मौजा मोझरी ,मौजा भावानपूर ,मौजा चिकणी ,मौजा जाफराबाद ,व मौजा पडेगाव

01/12/2021 01/12/2022 पहा (5 MB)
कलम 19 (1) अधिसुचना प्रसिध्दी बाबत तांबा हिवरा (का) सिरसगाव

कलम 19 (1) अधिसुचना प्रसिध्दी बाबत तांबा हिवरा (का) सिरसगाव

09/02/2022 30/11/2022 पहा (4 MB)
मंजूर करण्यात आलेले आपले सरकार केंद्राची एकूण 73+57 अर्जदारांची यादी

मंजूर करण्यात आलेले आपले सरकार केंद्राची एकूण 73+57 अर्जदारांची यादी

21/10/2022 22/11/2022 पहा (1 MB) 73 NAME (2 MB)
सुधारित जाहीरनामा : DSC करिता प्राप्त निवीदा

दिंनाक 4 नोंव्हेंबर 2022 रोजी जाहीरनामा काढून दिंनाक 11 नोंव्हेंबर 2022 रोजी निवीदा सादर करण्याबाबत प्रस्तावित करण्यात आलेले होते. परंतु प्रशासकीय कारणामुळे सदर फाईल डिजीटल साईन करण्यात करिता विलंब झालेला असून सदर जाहिरनाम्यावर 9 नोंव्हेंबर 2022 ला डिजीटल स्वाक्षरी झाल्यामुळे निवीदा सादर करण्याचा 7 दिवसाचा कालावधी पुर्ण होऊ शकला नाही. करिता पुनश्च सुधारित जाहिरनामा काढण्यात येत आहे.

11/11/2022 22/11/2022 पहा (583 KB)
१५ वा वित्त आयोगा अंतर्गत प्रतिक्षा यादीतील प्रवर्ग निहाय सॊबत जोडलेल्या यादीतील स्टाफ नर्स यांनी समुपदेशना करिता दिनांक १७. ११. २०२२ रोजी दुपारी २. ०० वाजता मा . मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांचे दालनात उपस्थित राहणेबाबत 07/11/2022 17/11/2022 पहा (674 KB)