लक्ष्मीनारायण मंदीर वर्धा
भगवान विष्णू. आणि महालक्ष्मी चे हे मंदिर आतील बाजूने पूर्ण संगमरवरी असे आहे. हरिजनांसाठी स्वकर्गीय जमनालाल बजाज यांनी मंदिर खुले केले. 19 जुलै 1928 साली या खुल्या् केलेल्याल मंदिराच्याि शेजारीच गोरगरीबांसाठी औषधीचे दुकानही त्यांनी उघडले. या मंदिराची बांधणी 1905 मध्ये करण्यात आली होती.
छायाचित्र दालन
कसे पोहोचाल?:
विमानाने
नागपूर विमानतळ हे जवळचे विमानतळ आहे.
रेल्वेने
नागपूर येथुन बस ने व रेल्वे ने पोहचता येते. नागपूर येथुन रोडने ८० व रेल्वे ने ७५ किमी आहे.
रस्त्याने
नागपूर येथुन बस ने व रेल्वे ने पोहचता येते. नागपूर येथुन रोडने ८० व रेल्वे ने ७५ किमी आहे.