बंद

आय टी शासन निर्णय

अ.क्र. विषय दिनांक संबंधित डाऊनलोड
महाआंयटी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ स्थापनेबाबत 9 ऑगस्ट २०१६ संबंधित शासन निर्णय
ई- फेरफार ई- फेरफार प्रणालीमध्ये महसूल अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्याबाबत. ४ जुलै २०१९ संबंधित शासन निर्णय
महाभूमि महाभूमि प्रकल्प व्यवस्थापन संस्था सक्षम करण्याबाबत ३१ जानेवारी २०१९ संबंधित शासन निर्णय
सी.एस.सी. आपले सरकार सेवा केंद्राबाबत केंद्र शासनाच्या CSC 2.0 अंतर्गत मार्गदशगक सुचना १९ जानेवारी २०१८ संबंधित शासन निर्णय
आधार आधारधारकांच्या गोपनीयतेला चालना – वर्च्युअल आयडी, यूआयडी टोकन आणि मर्यादित केवायसीची अंमलबजावणी १० जानेवारी २०१८ संबंधित शासन निर्णय
महापार सन २०१७-१८ पासून गट-अ आणि गट -ब (राजपत्रित ) संवर्गातील अधिकाऱ्याचे कार्यमूल्यमापन अहवाल महापार प्रणालीत ऑनलाईन पध्दतीने लिहिण्याकरिता समन्वय अधिकार्याची नियुक्ती व EMD (Employee Master Data ) तयार करणेबाबत १५ डिसेंबर २०१७ संबंधित शासन निर्णय
जेम शासकीय विभागांनी करावयाच्या कायालयीन खरेदीसाठीच्या कार्यपध्दती धोरणामध्ये सधुारणा केंद्र शासनाने विकसित केलेल्या गव्हर्नमेंट ई- मार्केटप्लेस (GeM) पोर्टलची कार्यपद्धती राज्य शासनास वस्तू व सेवा खरेदीसाठी स्विकृत करणेबाबत २४ ऑगस्ट २०१७ संबंधित शासन निर्णय
ई-गव्हरनन्स मंत्रालयीन विभागांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीच्या अर्धा टक्का निधी ई- गव्हर्नंन्ससाठी वापरण्याबाबत १८ जून २०१० संबंधित शासन निर्णय
ई-महापरीक्षा पॅन-स्टेट परीक्षा व्यवस्थापन सोल्यूशन म्हणून ई-महापरीक्षा उपयोग करण्यासाठी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (एसओपी) बाबत १९ सप्टेंबर २०१७ संबंधित शासन निर्णय
आयटी- सेल विविध शासकीय विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये कुशल संसाधन व आवश्यक पायाभूत सुविधासह माहिती तंत्रज्ञान कक्ष स्थापन करणे व त्याबाबतची मार्गदर्शक तत्वे १० जुलै २०१५ संबंधित शासन निर्णय
आयटी- सेल जिल्हा आणि तालुका येथील आयटी सुविधा केंद्रे – ऑपरेशनल मार्गदर्शक तत्त्वे . २० जुलै २०१७ संबंधित शासन निर्णय
ई- लिलाव ई -लिलाव शासन निर्णय -(रु. एक लाखापेक्षा अधिक खर्चाच्या कामांना ई-लिलाव कार्यप्रणाली लागू करण्याबाबत ) ०३ डिसेंबर २०१४ संबंधित शासन निर्णय
ई-निविदा ३ लाखापेक्षा अधिक खर्चाच्या कामांना ई-निविदा कार्यप्रणाली लागू करणे बाबत. २६ नोव्हेंबर २०१४ संबंधित शासन निर्णय
महाऑनलाईन महाऑनलाईन संस्थेस संगणकीकृत ७/१२ चा डेटा उपलब्ध करून देणेबाबत २१ नोव्हेंबर २०१२ संबंधित शासन निर्णय