बंद

जिल्हा पुरवठा अधिकारी

  योजना

 1. नविन किरकोळ केरोसीन परवाना मंजूर करणे.
 2. किरकोळ केरोसीन दुकानाचा परवाना वारसाचे नांवे करणेबाबत (मयत परवानाधारकांबाबत).
 3. किरकोळ केरोसीन दुकानाचा परवाना वारसाचे नांवे करणेबाबत (हयात परवानाधारकांबाबत).
 4. किरकोळ केरोसीन दुकानाचा परवाना नुतनीकरण करणे.
 5. किरकोळ केरोसीन विक्री केंद्राचा परवाना दुबार देणे (गहाळ परवान्याबाबत).
 6. अर्धघाऊक रॉकेल वितरकाचा परवाना नुतनीकरण करणेबाबत.
 7. घाऊक रॉकेल वितरकाचा परवाना नुतनीकरण करणेबाबत.
 8. नविन स्वस्त धान्य दुकान मंजूर करणे.
 9. स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र वारसाचे नावे करणेबाबत (मयत परवानाधारकांबाबत)
 10. स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र वारसाचे नावे करणेबाबत (सांक्षाकण)
 11. स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र नुतनीकरण करणे .
 12. स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र दुबार देणे.
 13. नवीन कौटुंबिक शिधापत्रिका देणे.
 14. रद्य प्रमाणपत्राद्वारे नवील कौटुंबिक शिधापत्रिका मिळणेबाबत (स्थलांतर झालेस).
 15. विभक्त शिधापत्रिका देणे.
 16. दुबार शिधापत्रिका देणे.
 17. शिधापत्रिकेत नाव समाविष्ट करणे.
 18. कौटुंबिक शिधापत्रिकेत नाव कमी करणे किंवा रद्द करणे.