बंद

कामगार कार्यालय

योजना

अनु.क्र. योजना संक्षिप्त प्रकार
जिल्हा पातळीवरील बाल किशोरवयीन कामगार समिती (प्रतिबंध व नियमन अधिनियम 1986 ) बाल मजूरी ही अनिष्ठ प्रथा आहे .त्याचे महाराष्ट्र राज्यातून समुळ उच्चाटन करुन बालमजुरांना ‍ शिक्षणाच्या मुळ प्रवाहात समाविष्ठ करून घेणे, त्यांचे व आवश्यकता असल्यास त्यांचे कुटू‍बियांचे पुनरर्वसन करण्याचा या कायदयाचा उद्देश आहे.व त्या अनुषगाने जिल्हात जिल्हाधिकाराच्या नियत्रणा खाली कृतीदल गठीत करण्यात आले. राज्य शासन
जिल्हा स्तरीय वेठबिगार कामगार समिती वेठबिगार कामगार पध्दती (निर्मुलन) अधिनियम 1976 अंतर्गत जिल्हा स्तरिय वेठबिगार दक्षंता समिती स्थापण करण्यात आली. या कायदयाचा मुळ उद्देश वेठबिगार नाहीशे करुन वेठबिगार कामगारास मालकाच्या व सावकारांच्या पाशातून मुक्त करुन त्यांचे समाजाचे राहनिमान उच्चावने हा आहे राज्य शासन

अधिक माहितीसाठी

इथे क्लिक करा

दूरध्वनी क्रमांक

सरकारी कामगार कार्यालय ०७१५२-२४२५०२