बंद

भूसंपादन दाखला देणे

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे 1.   सेतू कार्यालयातून अर्जाचा नमुना घेणे (5 रु. चे कोर्ट फी स्टॅम्पसह)
2.   भूसंपादन कायदा कलम 4(1)/9(3)(4)/12(2) यापैकी जी उपलब्ध असेल त्या नोटीसीची प्रत.

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) कार्यालयामधील उपलब्ध भूसंपादन निवाडयाचे आधारे.

निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी विहीत नमुन्यातील अर्जाबरोबरच प्राप्त झालेल्या कलम 4(1), 9(3), 12(2) ची नोटीसीनुसार अंतिम निवाडयातील अर्जदाराचे नाव व संपादीत झालेले क्षेत्र, ग.नं. याची पडताळणी करणे.

ऑनलाईन सुविधा आहे का – नाही
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क 22 रु. 47 पै

शुल्क असल्यास भरण्याची पद्धत ई-सेवा केंद्रामध्ये रोख स्वरुपात

निर्णय घेणारे अधिकारी – संबंधित कार्यालयाचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन)
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – अर्जदाराकडून परिपुर्ण दोन प्राप्त झालेनंतर 15 दिवस
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in
कार्यालयाचा पत्ता विशेष भूसंपादन अधिकारी उर्ध्व वर्धा प्रकल्प वर्धा

संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152 -241956
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी laooicwardha@gmail.com