बंद

मंजुरीचे शिफारस केलेले अभिन्यास नकाशाच्या /बांधकाम नकाशाच्या स्वाक्षांकित प्रती उपलब्ध करून देणे

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे १) अर्ज
२) जुन्या व नवीन सर्वे क्रमांकात बदल असल्यास भूमिअभिलेख कार्यालयाकडून जुन्या व नवीन सर्वे नंबर बाबतचा दाखला.
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) २)शासन निर्णय,नगर विकास विभाग, संकीर्ण -५०१९ / प्र.क्र ११४ /२०१९/नवि-२७ /नवि-१३ दि१८/१२/२०२०
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी १) अर्जावर नमूद केलेल्या सर्वे क्र.चा अभिलेखात शोध घेणे
२) शुल्काचा भरणा शासकीय खजिन्यात करून घेणे.
३) नकाशाची प्रत साक्षांकित करून अर्जदारास पुरविणे
ऑनलाईन सुविधा आहे का – नाही
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क पत्राचे (आदेशाचे)
रु. 5/- प्रती पान
A-4 रु.50/-
A-3 रु.100/-
A-2 रु.150/-
A-1 रु.200/-
(नकाशा)
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत चालान द्वारे
निर्णय घेणारे अधिकारी – सहाय्यक संचालक नगर रचना

निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी –
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक townplanner1wardha@rediffmail.com
कार्यालयाचा पत्ता जिल्हा क्रीडा संकुल, आंबेडकर चौक,सिविल लाईन्स,वर्धा -४४२००१

संपर्क दुरध्वनी क्रमांक ०७१५२-२४२६३९
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी townplanner1wardha@rediffmail.com