बंद

मा बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे १) शेतकरी गटाची स्थापना करणे – नोदनी प्रमाणपत्र
२) 7/12 आधार कार्ड
३) 8 ए
4) बँक पासबूक झेरॉक्स
5) हमीपत्र
6. गटाचा ठराव
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) मार्गदर्शक सूचना जा.क्र/आत्मा/स्मार्ट/345/2021 कृषि आयुक्तालय पुणे दी 20/05/2021
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी उपलब्ध नाही
ऑनलाईन सुविधा आहे का – होय
असल्यास सदर लिंक – https://www.smart-mh.org/
आवश्यक शुल्क
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी – प्रकल्प संचालक,आत्मा,वर्धा
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – संबधित नाही
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक संबधित नाही
कार्यालयाचा पत्ता प्रकल्प संचालक आत्मा वर्धा, डॉ सचिन पावडे हॉस्पिटल बॅचलर रोड वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक 7152250242
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी atmawardha@gmail.com