बंद

म.प्रा.नि.व न.र.अधिनियम 1966 चे कलम 37,49,50,127 अंतर्गत प्रकरणात कार्यवाही करणे

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम ,१९६६
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी MRTP ACT १९६६ कलम ३७,४९,५०,१२७ मधील नमूद केलेल्या वैधानिक बाबी विचारात घेऊन नगर परिषदेकडील प्रस्ताव शासनास सादर करणे.
ऑनलाईन सुविधा आहे का –
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत चालान द्वारे
निर्णय घेणारे अधिकारी – सहाय्यक संचालक /सह संचालक/संचालक नगर रचना /महाराष्ट्र शासन

निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी –
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक townplanner1wardha@rediffmail.com
कार्यालयाचा पत्ता जिल्हा क्रीडा संकुल, आंबेडकर चौक,सिविल लाईन्स,वर्धा -४४२००१

संपर्क दुरध्वनी क्रमांक ०७१५२-२४२६३९
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी townplanner1wardha@rediffmail.com