बंद

राष्ट्रीय युवा स्वयंसेवक, युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय की योजना

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे १)उमेदवार हा 18 ते 29 वयोगटातील असवा
२) नियमित विद्वयार्थी नसावा.
३) गावांत समाजसेवा करण्याची आवड असावी
4) कमीतकमी 10 वी पास असावा व संगणकाचे ज्ञान असावे
निवड समिती निवड समिती जिल्हास्तरावर
मा. जिलाधिकारी – अध्यक्ष
मा. महानिदेशक द्वारा नामीत 2 सदस्य
ऑनलाईन सुविधा आहे का – आहे
असल्यास सदर लिंक – इथे क्लिक करा
आवश्यक शुल्क नाही
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत नाही
निर्णय घेणारे अधिकारी – मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष निवड समिती
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – दरवर्षी मार्च महिन्यात 1 वर्षासाठी
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक नाही
कार्यालयाचा पत्ता नेहरू युवा केंद्र वर्धा व्हि आय पी रोड वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-295068
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी qnykwardha@gmail.com