बंद

समाज कल्याण

समाज कल्याण विभाग – काही स्थित्यंतरे
1932
सन 1932 मध्ये बॅकवर्ड क्लास वेलफेअर डिपार्टमेंटची स्थापना
1957
सन 1957 मध्ये पुणे येथे समाज कल्याण संचालनालयाची स्थापना ( समाज कल्याण, महिला व बाल विकास , आ दिवासी विकास , विजाभज, इमाव व अपंग कल्याण विभाग एकत्रित )
1982
सन 1982 मध्ये आदिवासी विकास विभाग स्वतंत्र
1991
सन 1991 मध्ये महिला व बाल विकास विभाग स्वतंत्र
2000
सन २००० मध्ये अपंग कल्याण आयुक्तालयाची निर्मिती
2001
सन 2001 मध्ये विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालयाची निर्मिती

योजना

योजना केंद राज्य जिल्हा
शालांतपूर्व शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती हो
दिव्यांग व अव्यंग विवाहित जोडप्यांना प्रोत्साहनपर भत्ता हो
लघुउद्योगासाठी दिव्यांग व्यक्तींना बीजभांडवल वित्तीय सहाय्य योजना हो
5% दिव्यांग कल्याण वैयक्तिक लाभाची योजना हो हो
दिव्यांग व्यक्तींचे कल्याण व पुनर्वसन जिल्हास्तरीय समिती हो
राष्ट्रीय न्यास 1999 स्थानिक स्तर समिती हो
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, वर्धा हो
अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे (दलीत वस्ती सुधार योजना) हो
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर अनुदान योजना हो हो
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती इ. 5 ते 7 विजाभज/विमाप्र (इतर मागास बहुजन कल्याण विभाग) हो
माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती 5 ते 10 हो
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण फी, परीक्षा फी योजना हो
इ.1 ते 10 मध्ये शिकणाऱ्या इमाव प्रवर्गाच्या मुले व मुलींना भारत सरकार मॅट्रिपुर्व शिष्यवृत्ती हो हो
इ. 1 ते 10 मध्ये शिकणाऱ्या DNT प्रवर्गातील मुले व मुलींना डॉ. आंबेडकर भारत सरकार मॅट्रिपुर्व शिष्यवृत्ती हो हो
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना इ.5 ते 7 अनु.जातीच्या मुलींसाठी हो
माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अनु. जातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ती शिष्यवृत्ती (इ.5 ते 10) हो
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण फी, परीक्षा फी योजना (10वी बोर्ड परीक्षा फी) हो
अस्वच्छ व्यवयसायात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती योजना इ.1 ते 10 सर्व प्रवर्ग हो
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अनु. जातीच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन हो हो
इ.9 वी व 10 वी मध्ये शिकाणाऱ्या अनु. जातीच्या मुला मुलींना भारत सरकार मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती योजना हो
व्ययनमुक्ती योजना हो हो
वृद्धाश्रम योजना हो
अनुदानित वसतिगृह हो

अधिक माहितीसाठी

इथे क्लिक करा

दूरध्वनी क्रमांक

जिल्हा समाज कल्याण अधिकारी –०७१५२-२४२७८३