बंद

अनुदानित वसतिगृह योजना

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे 1) फोटो
२) जातीचे/शाळा सोडण्याचे/ बोनाफाईड इ.प्रमाणपत्र
३) गुणपत्रिका
४)रहिवासी दाखला
५) आधार कार्ड
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) १)समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रिडा विभाग, शासन निर्णय क्रमांक: बीसीएच-1097 / प्र.क्र.107/मावक-4 दिनांक 16 मार्च 1998

निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी 1.अनु. वसतिगृहाचे प्रस्ताव प्राप्त झाल्यावर 1.विद्यार्थ्यांची मागिल वर्षाची उपस्थित (हजरी पत्रक व बायोमॅट्रिक)
2. चालु वर्षातिल विद्यार्थ्यांची हजेरी पत्रक व बायोमॅर्टिक
3. मागिल वर्षातील झालेल्या खर्चाचा लेखाअंकेक्षण अहवाल.
4. वसतिगृहामध्ये दिल्या जाणा-या सोईसुविधा (शासन निर्णय दिनांक 16 मार्च 1998 मध्ये दिल्या प्रमाणे सोईसुविधा दिल्या जात नसल्यास 100/- प्रमाणे कपात करण्यात येते.)
5. मागिल वर्षात दिलेल्या 3 भेटी प्रत्यक्ष्‍ उपसिथती व मान्य सेख्येनुसार प्रवेशित विद्यार्थी.
6.शाळेतील उपस्थिती व वसित‍गृहामधील उपस्थिती चा ताळमेळ
7. पालकाचे उत्पन्न
8. वसतिगृहाची इमारत.
9. वसतिगृह इमारत सर्व सोयीयुक्त असल्याबाबत वैद्यकिय आधिका-याचे प्रमाणपत्र.(तारखेसह)

ऑनलाईन सुविधा आहे का – सदर योजनेसाठी ऑफ लाईन अर्ज करण्यात येते.
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी – ‍शासन निर्णय दिनांक 23 नोव्हेंबर 2007 अन्वये प्रवर्गानुसार विद्यार्थी संख्या ठरवुन दिल्या प्रमाणे प्रवेश प्रक्रिया अनु. वसतिगृह प्रशासना मार्फत राबविली जाते
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – माहे जुलै अखेर
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in/
कार्यालयाचा पत्ता जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सिविल लाईन वर्धा

संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-242783
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी dswozpwardha@gmail.com