बंद

अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिंबधक कायदा योजना

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे 1.अरोपीचा जातीचा पुरावा
2. जातीचा पुरावा
3‍.आधार कार्ड
4.वैदयकीय प्रमाणपत्र
5.दोषारोप
6.फॅक्स संदेश
7.बँक पास बुक आधार संलग्न
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) 1.शासन निर्णय क्र युटीएस-1095/प्रक्र169/मावक-2, दि 24 सप्टेंबर 1997
2.शासन निर्णय क्र युटीएस-1013/प्रक्र259 /सामासु दि 21ऑगष्ट 2013
3.शासन निर्णय क्र युटीएस-2016/प्रक्र298 /सामासु दि 23 डिसे 2016 नुसार

निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी 1. घडलेल्या गुन्हा संदर्भात मोका चौकशी व गृहचौकशी.
2.शासन निर्णयातील अटी व शर्ती प्रमाणे पिडीत/ पिडीताचे कुटुंब अर्थसाहाय्यस पात्र आहे किंवा नाही.
ऑनलाईन सुविधा आहे का –
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी – सहायक आयुक्त, समाज कल्याण,वर्धा
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी –
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक
कार्यालयाचा पत्ता कार्यालय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण वर्धा.सेवाग्राम रेल्वे स्टेशन रोड,वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-243331
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी sdswo123wrd@gmail.com