बंद

अनु.जाती व नवबौध्द घटकांसाठी घरकुल योजना

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे 1 विहीत नमुना अर्ज
2 7/12 चा उतारा, मालमत्ता नोंदपत्र
3 विद्युत देयक
4 जातीचा दाखला
5 उत्पन्नाचा दाखला
6 दिनांक 01/01/1995 च्या च्या किंवा मतदार यादीतील नावाचा उतारा
7 निवडणुक मतदार ओळखपत्र
8 रेशनकार्ड
9 सरपंच/तलाठ्याचा दाखला
10. महानगर पालिका/महानगर पालिकेतील मालमत्ता कर भरल्यच्या पावतीची प्रत

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) 1.शासन निर्णय क्रमांक बीसीएच-2008/प्र.क्र.36/मावक-‍2, दिनांक 15/11/2008
2.शासन निर्णय क्रमांक बीसीएच-2009/प्र.क्र.159/मावक-‍2, दिनांक 09/03/2010
3.शासन निर्णय क्रमांक बीसीएच-2009/प्र.क्र.159/मावक-‍2, दिनांक 06/08/2010
4.शासन निर्णय क्रमांक बीसीएच-2011/प्र.क्र.126/मावक-‍2, दिनांक 19/11/2011

निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी 1.अर्जदाराने विहीत नमुण्यात भरलेला अर्ज
२. जातीचा दाखला
३. लाभार्थ्याचे महाराष्ट्रातील किमान वास्तव्य 15 वर्ष आहे अथवा नाही
४. कुटुंबातील दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला शासनाच्या दुसऱ्या घरकुल योजनेचा किंवा या योजनेचा लाभ दिला अथवा नाही.
५. लाभार्थ्याच्या नावे जागा आहे अथवा नाही
६. वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामिण 1 लक्ष व शहारी 3 लक्ष
७. न.पा./न.प यांचे कडील मोक्का चौकशी अहवाल

ऑनलाईन सुविधा आहे का –
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी – जिल्हास्तरीय समिती

निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – जमीनीच्या उपलब्धतेवर
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक
कार्यालयाचा पत्ता कार्यालय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण वर्धा.सेवाग्राम रेल्वे स्टेशन रोड,वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-243331
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी sdswo123wrd@gmail.com