बंद

एग्री क्लीनिक व एग्री बिज़नस केंद्र योजना (ए सी ए बी सी )

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे या योजनेचा लाभ कर्जाशी जोड़ला आहे. बॅंक योजनेच्या निकषा नुसार कर्ज मंजूर करते. उपलब्ष अनुदान प्रस्ताव कर्ज देणारी बँक नाबार्ड ला सादर करते.
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) योजनेचे स्वरूप व कालावधी केंद्र सरकार द्वारा निश्चित केल्या जाते. परिपत्रक हे नाबार्ड आणि केंद्र सरकारच्या कृषि मंत्रालयाच्या वेब साइट वर उपलब्ध असतात.
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी बांधकाम / गुंतवणूक ही योजनेच्या अति शर्ती नुसार / मार्गदर्शक तत्वानुसार असली पाहिजे. कर्ज मंजूर बँक च्या नियमानुसार होते.
ऑनलाईन सुविधा आहे का –
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी – बँक आणि नाबार्ड
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी –
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक
कार्यालयाचा पत्ता
संपर्क दुरध्वनी क्रमांक
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी