बंद

कुटुंब कल्याण कार्यक्रम

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे अ) मिळणारा लाभ
1) रुपये 600 अनुदान ( फक्त स्त्री शस्त्रक्रीये करिता एससी/ए्सटी/बीपीएल लाभार्थी
लागणरी कागदपत्रे
1) कुटुंब कल्याण शस्त्रक्रीया प्रमाणपत्र
2) लाभार्थीची एससी. एसटी,बीपीएल प्रमाणपत्राची प्रत
3) आधार कार्ड झोरॉक्स
4) बॅक खात्याच्या पासबुकची झोरॉक्स.
ब) मिळणारा लाभ
2)रुपये 250 अनुदान ( फक्त स्त्री शस्त्रक्रीये करिता सर्वसाधरण लाभार्थी )
लागणरी कागदपत्रे
1) कुटुंब कल्याण शस्त्रक्रीया सहमती पत्र
2) आधार कार्ड झोरॉक्स
3) बॅक खात्याच्या पासबुकची झोरॉक्स.
क) मिळणारा लाभ
3) रुपये 1451 अनुदान फक्त पुरुषां करिता
लागणरी कागदपत्रे
1) कुटुंब कल्याण शस्त्रक्रीया सहमती पत्र
2) आधार कार्ड झोरॉक्स
3) बॅक खात्याच्या पासबुकची झोरॉक्स.

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) शासन निर्णय महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन परिपत्रक कुनिश 2007, प्र.क्र.197,07 कु.क.1 दिनांक 20 डिसेंबर 2007 नुसार

निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी जिल्हास्तरावरुन सर्व तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील भरलेल्या लागिन आयडी वरुन कामाचे मुल्यमापन केले जाते. तसेच प्रभावी अंमलबजावणी केली जाते.

ऑनलाईन सुविधा आहे का – नाही
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी – वैद्यकिय अधिकारी संबंधीत प्रा आ केंद्र
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – अनुदान प्राप्त होताच
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in/mr
कार्यालयाचा पत्ता वैद्यकिय अधिकारी संबंधीत प्रा आ केंद्र

संपर्क दुरध्वनी क्रमांक वैद्यकिय अधिकारी संबंधीत प्रा आ केंद्र
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी वैद्यकिय अधिकारी संबंधीत प्रा आ केंद्र