बंद

कृषि यांत्रिकीकरण उपअभियान

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे १)७/१२
२)८अ
३)नकाशा
४)अनुसूचित जाती/जमाती असल्यास प्राधिकृत अधिकाऱ्याकडील जातीचे प्रमाणपत्र
५)कोटेशन
६)आर.सी बुक
७)विमा
८)तपासणी संस्थेचे परीक्षण प्रमाणपत्र
९)आधार संलग्न बँक खाते
१०)आधार कार्ड
११)मूळ बिल
१२)मोक्का तपसणी अहवाल
१३)पूर्व संमती पत्र
१४)जिओ टॅगिंग
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) कृषि आयुक्तालय पुणे यांचेकडील योजनेच्या मार्गदर्शक सूचना जा.क्र.कृ याउअ/गुनि-५/न.क्र.१०८/३०५९०/२०२० दि.१/१२/२०२०.
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी १)७/१२
२)८अ
३)नकाशा
४)अनुसूचित जाती/जमाती असल्यास प्राधिकृत अधिकार्ऱ्याकडील जातीचे प्रमाणपत्र
५)कोटेशन
६)आर.सी बुक
७)विमा
८)तपासणी संस्थेचे परीक्षण प्रमाणपत्र
९)आधार संलग्न बँक खाते
१०)आधार कार्ड
११)मूळ बिल
१२)मोक्का तपसणी अहवाल
१३)पूर्व संमती पत्र
१४)जिओ टॅगिंग
ऑनलाईन सुविधा आहे का – होय
असल्यास सदर लिंक – महाडीबीटी पोर्टल
आवश्यक शुल्क रु.२३.६७
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत महाडीबीटी पोर्टल
निर्णय घेणारे अधिकारी – जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – 1 वर्ष
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक http://agridbtworkflow.mahaonline .gov.in
कार्यालयाचा पत्ता कार्यालय जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एस आर टॉवर कारला चौक,वर्धा

संपर्क दुरध्वनी क्रमांक ०७१५२-२३२४४९
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी dagriwar@gmail.com