बंद

घाऊक रॉकेल वितरकाचा परवाना नुतनीकरण करणेबाबत.

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे 1.     घाऊक परवानाधारकाचा दिनांकित विनंती अर्ज.
2.     नुतनीकरण फी.1000/- ची रक्कम चलनाने जमा केलेबाबतचे चलनाची प्रत.
3.     मुळ घाऊक परवानाधारकाचा परवाना.

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) शासन परिपत्रक क्र. रॉकेल -1902/4296/प्र.क्र.2610/नापु.-27, दिनांक 10 ऑगस्ट 2004.

निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी 1.      घाऊक परवानाधारकाचा दिनांकित विनंती अर्ज
2.      नुतनीकरण फी 1000/- ची रक्कम चलनाने जाम केलेबाबतचे चलनाची प्रत.
3.      मुळ घाऊक परवानाधारकाचा परवाना
4.      नुतनीकरण दर तीन वर्षानंतर आवश्यक.

ऑनलाईन सुविधा आहे का –
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क 1000/- चलनाने

शुल्क असल्यास भरण्याची पद्धत चलनाने

निर्णय घेणारे अधिकारी – जिल्हा पुरवठा अधिकारी

निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – 30 दिवस

ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक mahafood.gov.in‍ किंवा तक्रार निवारण क्रमांक – 1800-22-4950

कार्यालयाचा पत्ता जिल्हा पुरवठा अधिकारी, यांचे कार्यालय, सिव्हील लाईन वर्धा

संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-243314

संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी dsowar.1234@gmail.com