बंद

छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार योजना

योजना

तपशील स्पष्टीकरण
कार्यपद्धती सदर पुरस्कार निवडीसाठी प्राथमिक छाननी समिती सदस्यांनी विविध संवर्गातील प्रस्तावांचा आढावा घेवून पुरस्कारासाठी व्यक्ती ग्रामपंचायत गरम /विभाग/जिल्हा/शैक्षणिक संस्था व सेवाभावी संस्था या संवर्गातील प्राप्त किमान गुणांची मर्यादा 50 आहे सदर गुणांकनात शिथिलता देण्याचे अधिकार प्राथमिक समिती/राज्यस्तरीय मूल्यमापन समितीस राहतील.
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) शासन निर्णय क्र.:- साववि-2018/प्र.क्र.54/फ-11 दि.17/7/2019

ऑनलाईन सुविधा आहे का –
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी –
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – शासन निर्णयानुसार
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in/
कार्यालयाचा पत्ता गीता भवन गोपुरी चौक नागपूर रोड वर्धा

संपर्क दुरध्वनी क्रमांक ०७१५२-२४२६२५
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी ddsfdwardha@gmail.com