• सामाजिक दुवे
  • साईट मैप
  • Accessibility Links
  • मराठी
बंद

जननी सुरक्षा योजना

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे अ) मिळणारा लाभ –
घरी प्रसुती झाल्यास रु.500 बि.पि.एल. धारक असल्यास.
लागनारे कागद पत्र-
1) लाभार्थी बि.पि.एल. मध्ये असावा
2)रहवासी दाखला
3) शाळेचे प्रमाणपत्र
4) जातीचे प्रमाणपत्र
5)आधार कार्ड झेराक्स
6) बॅकेच्या पासबुकची झेरॉक्स
ब)मिळणारा लाभ –
शासकिय रुग्णालयात प्रसुती ग्रामिण भागातील मातेस रुपये 700 राहलि.
लागनारे कागद पत्र-
1) लाभार्थी एससी,एसटी, बि.पि.एल. यापैकी एक प्रमाणपत्र असावा
2)रहवासी दाखला
3) शाळेचे प्रमाणपत्र
4) जातीचे प्रमाणपत्र
5)आधार कार्ड झेराक्स
6) बॅकेच्या पासबुकची झेरॉक्स.
क)मिळणारा लाभ –
शासकिय रुग्णालयातील प्रसुती शहरी भागातील मातेस रु.600
लागनारे कागद पत्र-
1) लाभार्थी एससी,एसटी, बि.पि.एल. यापैकी एक प्रमाणपत्र असावा
2)रहवासी दाखला
3) शाळेचे प्रमाणपत्र
4) जातीचे प्रमाणपत्र
5)आधार कार्ड झेराक्स
6) बॅकेच्या पासबुकची झेरॉक्स.
ड)मिळणारा लाभ –
सिजेरींन प्रसुती रु.1500
लागनारे कागद पत्र-
1) लाभार्थी एससी,एसटी, बि.पि.एल. यापैकी एक प्रमाणपत्र असावा
2)रहवासी दाखला
3) शाळेचे प्रमाणपत्र
4) जातीचे प्रमाणपत्र
5)आधार कार्ड झेराक्स
6) बॅकेच्या पासबुकची झेरॉक्स.
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) शासन निर्णय महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक जसुयो2015, प्र.क्र.534 कु.क.दिनांक 21 जानेवारी 2016 नुसार

निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी जिल्हास्तरावरुन सर्व तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील भरलेल्या लागिन आयडी वरुन कामाचे मुल्यमापन केले जाते. तसेच प्रभावी अंमलबजावणी केली जाते.
ऑनलाईन सुविधा आहे का – नाही
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी – तालुका आरोग्य अधिकारी संबंधीत
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – अनुदान प्राप्त होताच
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in/mr
कार्यालयाचा पत्ता तालुका आरोग्य अधिकारी संबंधीत

संपर्क दुरध्वनी क्रमांक तालुका आरोग्य अधिकारी संबंधीत
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी तालुका आरोग्य अधिकारी संबंधीत