बंद

नगर परिषद मार्फत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती योजने अंतर्गत प्राप्त होणाऱ्या बांधकाम प्रस्तावांची छाननी

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे 1 ) नगर परिषदेचे पत्र
२ ) घ्यावयाच्या कामाचा नगर परिषदेचा ठराव
३ ) प्रस्तावित कामे हे ज्या वस्तीतील आहे त्या वस्तीतील अनुसूचित जाती व नवबौद्ध यांची लोकसंख्या ५०% किवा त्यापेक्षा अधिक आहे अथवा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या प्रभागातील कामे असल्याबाबतचे प्रमाणपत्र .
४) इतर योजनेतून अर्थसहाय्य घेतले नसल्याबाबतचे प्रमाणपत्र .
५) सदर जमीन नगर परिषदेच्या ताब्यात असल्याबाबतचे प्रमाणपत्र
६ ) बांधकाम नकाशाच्या ४ प्रती
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) १)शासन, नगर विकास विभाग, निर्णय क्र. विघयो-१०२००/१५१२/प्र.क्र. १८९/नवी-४,दि ०५/०३/२००२
२ )शासन, नगर विकास विभाग, निर्णय क्र. विघयो-२०१३ /प्र.क्र. १८२ /नवी-४,दि ०१ /०९ /२०१६
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी १ )प्रस्तावित कामे ही मंजूर विकास योजनेशी सुसंगत आहे किवा नाही.
२) ठराव व बांधकाम नकाशाची छाननी करून तसेच स्थळ निरीक्षण करून बांधकाम नकाशास मंजुरी देण्यात येते .
ऑनलाईन सुविधा आहे का – नाही
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क छाननी शुल्क =बांधकाम क्षेत्रफळ चौ .मी *२ रु /-
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत चालान द्वारे
निर्णय घेणारे अधिकारी – सहाय्यक संचालक नगर रचना /मुख्याधिकारी न.प.

निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – ६० दिवस
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक townplanner1wardha@rediffmail.com
कार्यालयाचा पत्ता जिल्हा क्रीडा संकुल, आंबेडकर चौक,सिविल लाईन्स,वर्धा -४४२००१

संपर्क दुरध्वनी क्रमांक ०७१५२-२४२६३९
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी townplanner1wardha@rediffmail.com