बंद

पोषण पुनर्वसन केंद्र

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे 1 आधार कार्ड
२ रहिवासी दाखला
३ राशन कार्ड
४ बह्यारूपी तपासणी कार्ड
५ बँक पासबुक

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार

निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी या अंतर्गत कुपोषित बालकांवर उपचार केला जातो.कुपोषित बालकांचे मध्यम व तीव्र अशा प्रकारचे विभाजन करून उपचार केला जातो.
ऑनलाईन सुविधा आहे का – नाही.
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी – जिल्हा शल्य चिकित्सक
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – २ ते ३ दिवस
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in/
कार्यालयाचा पत्ता सामान्य रुग्णालय वर्धा

संपर्क दुरध्वनी क्रमांक ०७१५२-२४३०६६
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी cswardha@rediffmail.com