बंद

प्रंतप्रधान रोजगार निर्माती कार्यक्रम

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अर्ज, फोटो, आधार कार्ड, लिविंग, मार्कशिट, जातीचे प्रमाणपत्र, लोकसंखेचा दाखला, प्रकल्प अहवाल,

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) PMEGP Policy M-939 (11 ) 08-09 Dt. 4.3.2009

निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी अर्जा सोबत जोडलेल्या कागद पत्राची छानणी करून कर्ज प्रकरण बँकेला पाठविणे.

ऑनलाईन सुविधा आहे का – होय
असल्यास सदर लिंक – www.kviconline.gov.in/pmegpeportal
आवश्यक शुल्क
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी – जिल्हा ग्रामोधोग अधिकारी
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – ५ दिवस
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक www.kviconline.gov.in
कार्यालयाचा पत्ता महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोधोग मंडळ, वर्धा c/o जिल्हा उद्योग केंद्र, वर्धा

संपर्क दुरध्वनी क्रमांक ७१५२२४३३८२
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी dviowardha@rediffmail.com