बंद

प्रधानमंत्री पिक विमा योजना

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे १)७/१२
२)पिक पेरा
३)विमा अधिसूचित क्षेत्र असावे
४)कर्जदार /बिगर कर्जदर शेतकरी

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) कृषि ,पशुसंवर्धन ,दुग्धव्यवसाय विभाग व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय क्रमांक प्रपिवियो-२०२०/प्र.क्र.४०/११अे मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई ४०००३२दि.२९ जून२०२०.

निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी १)स्थानिक आपत्ती
२)कापणीनंतर नुकसान
३)पिक कापणी प्रयोग उत्पन्न
ऑनलाईन सुविधा आहे का –
असल्यास सदर लिंक – PMFBY पोर्टल

आवश्यक शुल्क
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत महाडीबीटी पोर्टल
निर्णय घेणारे अधिकारी – जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी –
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक रिलायंस टोल फ्री न.१८००३००२४०८८,१८००१०२४०८८

कार्यालयाचा पत्ता कार्यालय जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एस आर टॉवर कारला चौक,वर्धा

संपर्क दुरध्वनी क्रमांक ०७१५२-२३२४४९
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी dagriwar@gmail.com