बंद

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उधोग (PMFME)

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे १) पॅन कार्ड
२) रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
३) रहिवासी पुरावा
४) बँक पासबुक
५)मालकी हक्काचा पुरावा
6)वैध भाडे करारनामा
७) GSTIN नोदणीकृत प्रमाणपत्र
८)GST रिटर्न
९) चालू कर्जाचे स्टेटमेंट
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) कृषि ,पशुसंवर्धन ,दुग्धव्यवसाय विभाग व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण -२०२०/प्र.क्र./२०/९-अे दिनांक २३/१२/२०२०

निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी स्थळ व साहित्य खरेदी पाहणे

ऑनलाईन सुविधा आहे का – होय
असल्यास सदर लिंक – pmfme.mofpi.gov.in

आवश्यक शुल्क
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत रोखीने

निर्णय घेणारे अधिकारी – अध्यक्ष – मा. जिल्हाधिकरी, सदस्य सचिव- जि.अ.कृ.अधिकारी

निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – १५ दिवस ते ४५ दिवस वरील नमुना प्रकारानुसार

ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in/

कार्यालयाचा पत्ता कार्यालय जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एस आर टॉवर कारला चौक,वर्धा

संपर्क दुरध्वनी क्रमांक ०७१५२-२४१०९९

संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी dagriwar@gmail.com