मंजुरीचे शिफारस केलेले अभिन्यास नकाशाच्या /बांधकाम नकाशाच्या स्वाक्षांकित प्रती उपलब्ध करून देणे
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | १) अर्ज २) जुन्या व नवीन सर्वे क्रमांकात बदल असल्यास भूमिअभिलेख कार्यालयाकडून जुन्या व नवीन सर्वे नंबर बाबतचा दाखला. |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | २)शासन निर्णय,नगर विकास विभाग, संकीर्ण -५०१९ / प्र.क्र ११४ /२०१९/नवि-२७ /नवि-१३ दि१८/१२/२०२० |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | १) अर्जावर नमूद केलेल्या सर्वे क्र.चा अभिलेखात शोध घेणे २) शुल्काचा भरणा शासकीय खजिन्यात करून घेणे. ३) नकाशाची प्रत साक्षांकित करून अर्जदारास पुरविणे |
ऑनलाईन सुविधा आहे का – | नाही |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | पत्राचे (आदेशाचे) रु. 5/- प्रती पान A-4 रु.50/- A-3 रु.100/- A-2 रु.150/- A-1 रु.200/- (नकाशा) |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | चालान द्वारे |
निर्णय घेणारे अधिकारी – | सहाय्यक संचालक नगर रचना |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | — |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | townplanner1wardha@rediffmail.com |
कार्यालयाचा पत्ता | जिल्हा क्रीडा संकुल, आंबेडकर चौक,सिविल लाईन्स,वर्धा -४४२००१ |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | ०७१५२-२४२६३९ |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | townplanner1wardha@rediffmail.com |