बंद

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे १) प्राप्त अर्ज
२) ७/१२ उतारा
३) आधार कार्ड
४) मागासवर्गिय जाती / मागासवर्गिय जमातीचे प्रमाणपत्र
५) सामायिक शेती असल्यास इतर भागीदाराचे नाहरकत प्रमाणपत्र
६) पाणी प्रभावीत क्षेत्र असल्यास संबंधित खात्याच्या नाहरकत दाखला
७) कालवा /नदी येथून पाणी उपसा करण्याकरीता संबंधीत खात्याचे नाहरकत प्रमाणपत्र
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) १) शासन निर्णय क्रमांक :- सौरप्र – २०१८/प्र.क्र. ४०१/उर्जा -७ दि. १५.११.२०१८
२) शासन निर्णय क्रमांक :- सौरप्र – २०१८/प्र.क्र. ४०१/उर्जा -७ दि. ०१.०१.२०१९
३) शासन निर्णय क्रमांक :- सौरप्र – २०१९/प्र.क्र. १५९ /उर्जा -७ दि. ११.०९.२०१९
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी १) अर्जदाराने सादर केलेल्या अर्जाची पडताळणी करणे.
२) अर्जदाराच्या शेतीचे क्षेत्र ३ /५/७.५ HP सौर कृषीपंप निश्चितीकरीता पडताळणी करणे.
३) अर्जदाराने जोडलेल्या सातबारा उताऱ्याची पडताळणी करणे
४) अर्जदाराने जोडलेल्या आधार कार्ड ची पडताळणी करणे.
५) अर्जदाराची शेती सामाईक / स्वत:च्या मालकीची असल्याबददल शहानिशा करणे.
६) अर्जदाराच्या शेतीमध्ये पाण्याचा स्तोत्र उपलब्ध असल्याबाबतची शहानिशा करणे.
७) अर्जदाराची शेती पाणी प्रभावीत क्षेत्रामध्ये येत नसल्याची शहानिशा करणे.
ऑनलाईन सुविधा आहे का – आहे
असल्यास सदर लिंक – इथे क्लिक करा
आवश्यक शुल्क For 3 HP:-16560/-.5 HP:-24710/- 7.5 HP:-33455/- For General category
For 3 HP:-8280/-.5 HP:-12355/- 7.5 HP:-16728/- For SC/ST category
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत OFFLINE/ONLINE
निर्णय घेणारे अधिकारी – अधिक्षक अभियंता महावितरण वर्धा
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – अंदाजे एक आठवडा
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक Website:- www.mahadiscom.in
E-mail:- agsolar_support.mahadiscom.in
Tollfree number:- 1800-102-3435,1800-233-3435
Mahavitaran consumer App
कार्यालयाचा पत्ता अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय, महावितरण, वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-243039
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी sewardha@mahadiscom.in, wardhase@gmail.com