बंद

राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण २०२१-२२( SAM)

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे १. सात बारा
२.८-अ
३.आधार कार्ड
४.बँक पासबुक
५. कोटेशन
६.अंदाजपत्रक
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) शासन निर्णय क्र.परिपत्रक क्रमांक संकीर्ण ०९१९/प्र.क्र.२२१/१४ऐ दि. ४ नोव्हेंबर २०२०.

निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी खरेदी करण्यात आलेले यंत्र मान्यता प्राप्त यादीतील असल्याची खात्री करणे
खरेदी केलेल्या बाबीची मोका तपासणी
देयकाची मूळ प्रत
भौगोलिक स्थान निश्चिती

ऑनलाईन सुविधा आहे का – आहे
असल्यास सदर लिंक – https://mahadbtmahait.gov.in/
आवश्यक शुल्क २३ रु.

शुल्क असल्यास भरण्याची पद्धत ऑनलाइन

निर्णय घेणारे अधिकारी – तालुका कृषि अधिकारी

निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – ८ दिवस
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in/

कार्यालयाचा पत्ता सिविल लाइन, आबेडकर पुतळ्याजवळ जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाजूला.
संपर्क दुरध्वनी क्रमांक ७१५२२३२४४९

संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी dagriwar@gmail.com