बंद

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (कडधान्य, पौष्टिक तृणधान्य,गळीतधान्य)

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे 1 सात बारा ( सिंचन सुविधा बाबी करिता सात बाऱ्यावर सिंचनाच्या स्त्रोताची नोंद आवश्यक .
2 ८-अ नकाशा
3 आधार कार्ड
4 बँक पासबुक ( आधार लिक असलेले)
5 कोटेशन

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) शासन निर्णय राअसुअ-२०२१/प्र.कर.३७/४ ए, मंत्रालय विस्तार, मुंबई दि. २४/०६/२०२१

निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी 1.कोटेशन
२. खरेदी करण्यात आलेली बाब (अवजारे, सिंचन सुविधा साधने)
३.कोटेशन नुसार खरेदी झालेले देयके.
ऑनलाईन सुविधा आहे का – होय.

असल्यास सदर लिंक – https://mahadbtmahait.gov.in/

आवश्यक शुल्क २३ रु.
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत ऑनलाइन

निर्णय घेणारे अधिकारी – तालुका कृषि अधिकारी
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – ८ दिवस

ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in/

कार्यालयाचा पत्ता सिविल लाइन, आबेडकर पुतळ्याजवळ जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाजूला.
संपर्क दुरध्वनी क्रमांक ७१५२२३२४४९

संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी dagriwar@gmail.com