बंद

वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना योजना

योजना

तपशील स्पष्टीकरण
कार्यपद्धती महानगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायतीच्या क्षेत्राला जन्माला येणाऱ्या बालकांच्या जन्माचे स्वागत संबंधित कुटुंबाला वृक्षाची/फळझाडांची रोपे देवून करण्यात यावे. त्या रोपांचे रोपण करून तसेच आपल्या बाळाप्रमाणे जीव लावून त्याचे संवर्धन करण्याची विनंती संबंधित कुटुंबास करण्यात यावी.
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) शासन निर्णय क्र.:- संकिर्ण-2016/प्र.क्र.60/नवि-34 दि.1/3/2018

ऑनलाईन सुविधा आहे का –
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी –
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – शासन निर्णयानुसार
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in/
कार्यालयाचा पत्ता गीता भवन गोपुरी चौक नागपूर रोड वर्धा

संपर्क दुरध्वनी क्रमांक ०७१५२-२४२६२५
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी ddsfdwardha@gmail.com