बंद

सहकारी संस्थांची नोंदणी करणे

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे महाराष्ट्र सहकारी संस्था, अधिनियम 1960, त्याअंतर्गत महाराष्ट्र सहकारी संस्था, नियम 1961 व शासनाने/सहकार आयुक्त/पणन संचालक यांनी वेळोवेळी निर्गमित केलेले परिपत्रक नुसार आवश्यक असलेले कागदपत्रे. तसेच ऑनलाईन प्रस्ताव दाखल करण्यासाठी जी कागदपत्रे आवश्यक आहे, ती संकेतस्थळावर दिली आहे.
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) महाराष्ट्र सहकारी संस्था, अधिनियम 1960, त्याअंतर्गत महाराष्ट्र सहकारी संस्था, नियम 1961 व शासनाने/सहकार आयुक्त/पणन संचालक यांनी वेळोवेळी निर्गमित केलेले परिपत्रक (प्रकारनिहाय्य संस्थांचे वेगवेगळे) नुसार संस्थेची नोंदणी केली जाते.
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी सहकारी कायदा, नियम व परिपत्रकानुसार आवश्यक असलेल्या कागदपत्राची छाननी करणे.
ऑनलाईन सुविधा आहे का – होय
असल्यास सदर लिंक – https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en
आवश्यक शुल्क महाराष्ट्र सहकारी संस्था, नियम 1961 चे नियम 4(1) मध्ये दिलेल्या प्रकारनिहाय्य संस्थानुसार शुल्क
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत चलानाव्दारे शासकीय खजिन्यात
निर्णय घेणारे अधिकारी – संबधीत निबंधक तालुका/जिल्हा/विभागीय
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – 2 महिने
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक
कार्यालयाचा पत्ता जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यांचे कार्यालय,केशरीमल शाळेसमोर, सुदामपुरी, वर्धा.
संपर्क दुरध्वनी क्रमांक (07152)255756
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी ddr_wda@rediffmail.com