बंद

सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन या कार्यालयामार्फत औषध विभाग हे औषध व सौदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत औषधी परवान्याची सेवा देते

योजना

तपशील स्पष्टीकरण
औषध घाउक व विक्री परवाना १)फॉर्म न. १९ आणि १९ ब
२)किरकोळ आणि घाऊक करिता चालन रु.३,०००/-
३)पेढी मालकाचे सेल्फ डिक्लरेशन
४) पेढी मालकाचे शैक्षणिक प्रमाणपत्र
५)पेढी मालकाचा स्वयं प्रमाणित (सेल्फ अटेस्टेड) ओळख पुरावा जसे- आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड इ.
६) रजिष्टर फार्मासिष्ट स्वयं प्रमाणित (सेल्फ अटेस्टेड) ओळख पुरावा जसे- आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड इ
७) रजिष्टर फार्मासिष्ट शैक्षणिक प्रमाणपत्र
८) जागेचा नकाशा किरकोळ किंवा घाउक साठी जागेचे श्रेत्रफळ १० चौमि.
९) जागेचे विज बिल
१०) शितपेटीचे बिल
११) नोंदणीकृत भाउेकरार
१२) जागामालकाचा जागेसमंधी पुरावा
निवड समिती
ऑनलाईन सुविधा आहे का –
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी –
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी –
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक
कार्यालयाचा पत्ता
संपर्क दुरध्वनी क्रमांक
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी