बंद

स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र वारसाचे नावे करणेबाबत (मयत परवानाधारकांबाबत)

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे 1.     विहित मुदतीत परवानाधारकाचे वारसाने सादर केलेला दिनांकित विनंती अर्ज.
2.     परवाना धारक मयत झालेनंतर 90 दिवसांच्या आत वारसाने अर्ज देणे आवश्यक आहे.
3.     मृत्युचा दाखला
4.     रु. 100/- चे स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र तसेच इतर वारसांचे संमतीपत्र.
5.     वारस दाखला
6.     पुरवठा निरीक्षक यांनी वारस अर्जदार तसेच इतर वारसांचे समक्ष नोंदविलेले जबाब.
7.     पुरवठा निरीक्षक याचे अहवालानुसार तहसिलदार यांचा स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल
8.     मुळ स्वस्त धान्‍य दुकानाचा परवाना.
9 अर्जदार ज्या जागेवर व्यवसाय करणार आहेत त्या जागेबाबत पुरवठा निरीक्षक यांचा मोका चौकशी अहवाल व जागेबाबत कागदपत्रे
10. शैक्षनिक, आर्थीक व शारीरीक दृष्टा सक्षम असलेबाबत कागदपत्रे

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) शासन निर्णय क्र. साविव्य -2424/प्र.क्र.6178/नापु.-28, दिनांक 22 डिसेंबर 1997.
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी निर्णय प्रक्रियेत खालील बाबींची तपासणी केली जाते.
1.      विहित मुदतीत प्राधिकारपत्रधारकाचे वारसाने सादर केलेला दिनांकित विनंती अर्ज.
2.      मृत्युचा दाखला.
3.      रु.100/- चे स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र तसेच इतर वारसांचे संमतीपत्र.
4.      वारस दाखला
5.      पुरवठा निरीक्षक यांनी वारस अर्जदार तसेच इतर वारसांचे समक्ष नोंदविलेले जबाब.
6.      पुरवठा निरीक्षक यांचे अहवालानुसार तहसिलदार यांचा स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल.
7.      मुळ स्वस्त धान्य दुकानाचा परवाना.
8. जागेबाबत कागदपत्रे.
9 . शैक्षणिक, आर्थीक व शारीरीक दृष्टा सक्षम असलेबाबत कागदपत्रे

ऑनलाईन सुविधा आहे का –
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत

निर्णय घेणारे अधिकारी – जिल्हाधिकारी

निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – तीन महिने

ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक mahafood.gov.in‍ किंवा तक्रार निवारण क्रमांक – 1800-22-4950

कार्यालयाचा पत्ता जिल्हा पुरवठा अधिकारी, यांचे कार्यालय, सिव्हील लाईन वर्धा

संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-243314

संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी dsowar.1234@gmail.com