बंद

20% जि.प.सेसफंड सामुहिक लाभ योजना

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे “१)बांधकाम विभागाकडून प्राप्त विहित कामाचे तांत्रिक मान्यतेसह प्राकलन.
२) ग्रामपंचायतीचा ठराव विहित लोकेशनसह
३) स्थलदर्शक नकाशा
४)विहित कामाचा फोटो.
५)ग्रामपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र
६) ग्रामपंचायतीचे देखभाल दुरुस्तीचे प्रमाणपत्र
७) सदर काम इतर शासकीय योजनेतून घेतले नसल्याचे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र.
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) “१) ग्राम विकास विभाग व जलसंधारण विभाग शासन निर्णय क्र.मागास 1098/प्र.क्र.73/34 दि.20/10/1999
२) ग्रामविकास विभाग शा.नि.क्र.झेडपीए-2016/प्र.क्र.56/वित्त-9दि.07/10/2017
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी “१)बांधकाम विभागाकडून प्राप्त विहित कामाचे तांत्रिक मान्यतेसह प्राकलन.
२) ग्रामपंचायतीचा ठराव विहित लोकेशनसह
३) स्थलदर्शक नकाशा
४)विहित कामाचा फोटो.
५)ग्रामपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र
६) ग्रामपंचायतीचे देखभाल दुरुस्तीचे प्रमाणपत्र
७) सदर काम इतर शासकीय योजनेतून घेतले नसल्याचे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र.

ऑनलाईन सुविधा आहे का –
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी – 1) समाज कल्याण समिती ,जिल्हा परिषद ,वर्धा
2)जिल्हा समाज कल्याण अधिकारी ,जिल्हा परिषद ,वर्धा

निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – “१)सदर योजनेच्या लेखाशिर्षावर निधी उपलब्ध होताच समाज कल्याण समिती,जि.प.,वर्धा द्वारे उपलब्ध निधीच्या अनुषंगाने 20% सेसफंड सामुहिक विकास योजनेंतर्गत येणाऱ्या मागासवर्गीय वस्तीत सिमेंट रोड बांधकाम,नाली बांधकाम,दिवाबत्ती करणे,समाज मंदिरे बांधकाम,पेव्हर ब्लॉक बसविणे,वालकम्पाउंड करणे इ.विकास कामांची तालुकानिहाय निवड करण्यात येते.
२) सदर विकास कामांचे प्रस्ताव बांधकाम विभागामार्फत या कार्यालयास प्राप्त होतात.
३) सदर बांधकाम विभागामार्फत प्राप्त झालेल्या सामुहिक विकास योजनेच्या तांत्रिक मान्यतेसह प्राकलनांना जिल्हा समाज कल्याण अधिकारी ,जि.प.,वर्धा तर्फे प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात येते.
४)प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेल्या कामांचा निधी मुख्य लेखा व वित्त विभाग जिप.वर्धा द्वारे बांधकाम विभाग जि.प. वर्धा यांना वर्गीत करण्यात येतो
५)सदर प्रक्रिया बांधकाम विभाग जि.प. वर्धा यांचेकडून विहित कामांचे तांत्रिक मान्यतेसह प्राकलन या कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर 01 महिन्याच्या आत पुर्ण होते.

ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in/
कार्यालयाचा पत्ता जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सिविल लाईन वर्धा

संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-242783
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी dswozpwardha@gmail.com