बंद

विभागामार्फत मंजूर असलेल्या विविध विकास योजना नकाशांचे झोन दाखले व भाग नकाशे पुरविणे.

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे १) मालकी हक्काची कागदपत्रे ,७/१२ उतारा
२) तलाठी नकाशा
३) जुन्या व नवीन सर्वे क्रमांकात बदल असल्यास भूमिअभिलेख कार्यालयाकडून जुन्या व नवीन सर्वे नंबर बाबतचा दाखला.
४)सर्वे क्रमांक अंशत: असल्यास त्या सर्वे क्रमांकाचा मोजणी नकाशा.
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) १) महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५
शासन निर्णय,नगर विकास विभाग, टीपीएस-१८१५/ प्र.क्र /१५/नवि-१३ दि१८/१२/२०१८
२ )शासन निर्णय,नगर विकास विभाग, संकीर्ण -५०१९ / प्र.क्र ११४ /२०१९/नवि-२७ /नवि-१३ दि2८/१२/२०२०
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी १)कागदपत्रांची पडताळणी
२)शुल्काचा भरणा चालान द्वारे
३)अर्जदारास भाग नकाशा/ झोन दाखला पुरविण्यात येतो .

ऑनलाईन सुविधा आहे का – आहे
असल्यास सदर लिंक – https://dtp.maharashtra.gov.in/e-services
आवश्यक शुल्क १) भाग नकाशा-रु ७००/-
२)झोन दाखला -रु ३००/-
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत चालान द्वारे
निर्णय घेणारे अधिकारी – सहाय्यक संचालक नगर रचना /उपविभागीय अधिकारी

निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – १) भाग नकाशा-३ दिवस
२)झोन दाखला -७ दिवस
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक townplanner1wardha@rediffmail.com
कार्यालयाचा पत्ता जिल्हा क्रीडा संकुल, आंबेडकर चौक,सिविल लाईन्स,वर्धा -४४२००१

संपर्क दुरध्वनी क्रमांक ०७१५२-२४२६३९
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी townplanner1wardha@rediffmail.com