शहरांसाठी विकास योजनेचे आराखडे (D.P. PLAN) तयार करणे
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | गाव नकाशे, मंजूर अभिन्यास नकाशे, ७/१२ उतारे , आवश्यकतेनुसार इतर शासकीय विभागाकडून माहिती ,विद्यमान जमीन वापर नकाशा ,लोकसंख्या प्रक्षेपण ,ई. |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | १) महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम ,१९६६ २)शासन निर्णय,नगर विकास विभाग, टीपीएस -१८१५/ / प्र.क्र ३०३/१८/नवि-१३ दि२५/०१/२०१९ ३)शासन निर्णय,नगर विकास विभाग, शुधीपत्रक -१८१/ / प्र.क्र ३०३/१८/शुद्धीपत्रक/नवि-१३ दि१७ /०६ /२०१९ |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | सदर शासन निर्णय नुसार GIS पद्धतीने ,TOTAL STATION , SATELLITE,IMAGINARY,AERIAL SURVEY/DRONE SURVEY द्वारे existing land use व base map तयार केला जातो . तपासणी होऊन MRTP ACT चे कलम २१ ते ३१ च्या अनुषंगाने संम्पूर्ण वैधानिक कार्यवाही केली जाते. |
ऑनलाईन सुविधा आहे का – | आहे |
असल्यास सदर लिंक – | https://dtp.maharashtra.gov.in/wardha |
आवश्यक शुल्क | — |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | चालान द्वारे |
निर्णय घेणारे अधिकारी – | सहाय्यक संचालक नगर रचना / महाराष्ट्र शासन |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | MRTP ACT च्या विविध प्रावधानानुसार |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | townplanner1wardha@rediffmail.com |
कार्यालयाचा पत्ता | जिल्हा क्रीडा संकुल, आंबेडकर चौक,सिविल लाईन्स,वर्धा -४४२००१ |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | ०७१५२-२४२६३९ |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | townplanner1wardha@rediffmail.com |