बंद

इयत्ता १ ली ते ४ थी मधील शाळेत जाणाऱ्या आदिवासी उपाययोजनेअंतर्गत क्षेत्रातील तसेच आदिवासी उपाययोजना क्षेत्राव्यतिरीक्त राज्यातील अन्य भागातील अनुसुचित जाती भटक्या जाती व विमुक्त जमातीतील दारिद्रय रेषेखालील विद्यार्थीनीना प्रतिदिन रु १ /- प्रमाणे उपस्थिती भत्ता देणे.

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे १) दारिदय्र रेषेखालील चालु वर्षाचे प्रमाणपत्र (पालकांचे/कुटुंबाचे)
२) जातीचा दाखला व जातपडताळणी प्रमाणपत्र (पालकांचे )
३) शाळेत शिकत असलेल्या मुख्याध्यापकांचे बोनाफाईड प्रमाणपत्र
४) ७५% उपस्थिती हजेरीपत्रक

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) १.महाराष्ट् शासन शिक्षण व सेवायोजन विभाग शासन निर्णय क्र. पीआरई -१०९१/(९६१४) /प्राशि-१/दिनांक १० जानेवारी १९९२

निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी १) दारिदय्र रेषेखालील चालु वर्षाचे प्रमाणपत्र (पालकांचे/कुटुंबाचे)
२) जातीचा दाखला व जातपडताळणी प्रमाणपत्र (पालकांचे )
३) शाळेत शिकत असलेल्या मुख्याध्यापकांचे बोनाफाईड प्रमाणपत्र
४) ७५% उपस्थिती हजेरीपत्रक
ऑनलाईन सुविधा आहे का –
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी – गटशिक्षणाधिकारी /शिक्षणाधिकारी

निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – मार्च
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in/mr
कार्यालयाचा पत्ता शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हापरिषद,वर्धा ,१ ला माळा,प्रशासकीय इमारत,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक,सिव्हील लाईन,वर्धा -४४२00१

संपर्क दुरध्वनी क्रमांक ०७१५२-२४३५९७
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी eopriwardha@gmail.com