बंद

राष्टीय आर्थीक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे १) विद्यार्थ्याचा शाळेमार्फत ऑनलाईन अर्ज
२)विद्यार्थ्याचै आधार कार्ड
३) शाळेत असल्याबाबतचे बोनाफाईड सर्टीफिकेट
४) पालकाचा उत्पान्नाचा दाखला

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) १) शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रिडा विभाग दि. २३ जुलै २००८
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी १) अर्जदार इ. १ली ते १० वी तील अल्पसंसंख्याक विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अर्ज
२. पालकांचे उत्पन्न मर्यादा १,५०,०००/- आत असणे आवश्यक
३. शाळेचे बोनाफाईड सर्टीफिकेट
४. मागील वर्षीचे शालेय गुण ६०% पेक्षा जास्त आवश्यक
५. फ्रेश विद्याथ्र्याची निवड हि परिक्षा घेवून केली जाते.
ऑनलाईन सुविधा आहे का – होय
असल्यास सदर लिंक – www.schlolarship.gov.in (National Scholarship Portal)
आवश्यक शुल्क रूपये १२०

शुल्क असल्यास भरण्याची पद्धत ऑनलाईन व्‍दारे

निर्णय घेणारे अधिकारी – सदर ऑनलाईन आवेदन हे मुख्याध्यापक मार्फत जिल्‍हा लॉगीनला व नंतर स्टेट लॅागीनला फारवर्ड केले जातात. भारत सरकार, माहिती व तंत्रज्ञान विभाग कडून सदर योजनेत शिष्यवृती पात्र विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती DBT अंतर्गत बॅंक खात्यात जमा केली जाते.
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – ८ ते १० महिने

ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक schlolarship21@gmail.com

कार्यालयाचा पत्ता शिक्षण संचालनालय, शिष्यवृत्ती शाखा, मध्यवर्ती इमारत, डॅा. ॲनी बेंझट रोड, पूणे-४११००१.

संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152 (250317)

संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी sec.edu.wrd@gmail.com